७० वर्षांच्या एका वृ्द्ध महिलेनं न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला...
न्यायाधीश- तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय..?
महिला- जज साहेब, माझे पती माझ्यावर मानसिक अत्याचार करतात..
न्यायाधीश: म्हणजे नेमकं काय करतात..?
महिला- म्हणजे त्यांना हवं तेव्हा मला हवं तितकं सुनावतात..
न्यायाधीश- मग तुम्ही पण त्यांना सुनवायचं ना...
महिला- अहो, पण मी बोलायला गेले की ते कानातील मशीन काढून टाकतात...