बायको- मला यंदा वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट हवं...
नवरा- म्हणजे..? नेमकं काय हवंय..?
बायको- मला यावेळी ॲपल हवा...
नवरा- काकडी आणि गाजर देईन.. त्यांचा सीझन आहे सध्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:20 IST
बायको- मला यंदा वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट हवं...
नवरा- म्हणजे..? नेमकं काय हवंय..?
बायको- मला यावेळी ॲपल हवा...
नवरा- काकडी आणि गाजर देईन.. त्यांचा सीझन आहे सध्या...