नवरा बायकोचं बोलणं सुरू असतं.. अचानक...
बायको - जरा किचनमधून बटाटे आणता का?
नवरा - (किचनमध्ये जातो) अगं बटाटे तर दिसत नाहीयेत
बायको - तुमच्यानं सांगितलेलं एक काम धड होणार नाही.
मला माहीत होतं. म्हणून मी आधीच बटाटे घेऊन आले होते.
यानंतर नवऱ्याला आपलं काय चुकलंय हे अजूनपर्यंत समजलेलं नाहीये....