एक काका शेजारी राहणाऱ्या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होते...
काका- मग आता पुढे काय करणार रे?
विद्यार्थी- काही नाही... अंघोळीला जातोय...
काका- ते तर ठीक आहे..
पण त्यानंतर काय करणार..?
विद्यार्थी- बादली भरली की मोटर बंद करणार...
विद्यार्थी रॉक्स, काका शॉक्स...