नवरा- कशी आहेस तू..? काय करतेस..?
तुला माझी आठवण येत असेल ना..? म्हणून म्हटलं कॉल करू...
बायको- इतकं प्रेम आहे ना.. मग सकाळी निघताना भांडलात का माझ्याशी..?
नवरा थोडा वेळ शांत राहिला.. त्याच्या तोंडून आवाजच निघेना...
मग तो मनातच म्हणाला, अरे यार, चुकून बायकोला फोन लागला...