पंप्या- अरे यार, माझी बायको खूप रागावते.. काय करू...?
झंप्या- माझी बायकोदेखील आधी रागायची.. वाद घालायची... आता नाही रागवत..
पंप्या- मग तू काय केलंस..?
झंप्या- एकदा ती रागात असताना मी म्हटलं, म्हातारपणी असंच होतं.. खूप राग येतो.. संताप होतो...
तेव्हापासून रागावणं सोड.. बायकोनं कधी आवाजही वाढवला नाही...