प्रियकर : (गंभीरपणे) अगं ऐक.. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही...
प्रेयसी : अरे... पण का? काय झालं...
प्रियकर : माझ्या घरच्यांचा आपल्या लग्नाला खूप विरोध आहे.
प्रेयसी : पण नक्की कोणाचा विरोध आहे?
प्रियकर : माझी बायको आणि दोन मुलांचा…
तिनं त्याला चपलेनं हाण हाण हाणला...