एकदा चंगू दारू पिऊन घरी येतो.
बायकोपासून वाचण्यासाठी लॅपटॉप उघडून काम करायचं नाटक करतो.
बायको : आज परत पिऊन आलात ना!
चंगू : अगं नाही गं!
बायको : मग, सुटकेस उघडून काय रेडिओ स्टेशन लावताय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 18:25 IST
एकदा चंगू दारू पिऊन घरी येतो.
बायकोपासून वाचण्यासाठी लॅपटॉप उघडून काम करायचं नाटक करतो.
बायको : आज परत पिऊन आलात ना!
चंगू : अगं नाही गं!
बायको : मग, सुटकेस उघडून काय रेडिओ स्टेशन लावताय का?