गुरुजी : बरं सांगा मुलांनो...
त्याने कपडे धुतले आणि त्याला कपडे धुवावे लागले...
या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे?
झंप्या : गुरुजी, पहिल्या वाक्यावरून आपल्याला हे कळतं की ती व्यक्ती अविवाहित आहेत.
दुसऱ्या वाक्यावरून असं वाटतंय की त्याचं लग्न झालेलं असणार.