एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण होतं…
बायको – मी १ ते १० पर्यंत मोजेन…
जर तुम्ही बोलला नाहीत तर मी सरळ माहेरी निघून जाईन…
बायको १ ते ५ पर्यंत मोजते,
पण नवरा काहीच बोलत नाही…...
बायको मोजणं थांबवते…
नवरा : अगं... ही काय फालतुगिरी लावलीये,… ५ च्या पुढे मोज की…...बायको : बरं झालं तुम्ही बोललात…
नाही तर मला माहेरी जावं लागलं असतं...