घोर कलियुग आलंय..
आम्ही मित्राच्या लग्नात त्याच्या आनंदात सहभागी होत मनसोक्त नाचलो....
अन् आता आमचा तोच मित्र लग्नाचा अल्बम दाखवताना बायकोला म्हणतो...
'एक नंबरचे दारूडे आहेत सगळे..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 22:15 IST