पती पत्नीसोबत तिच्या माहेरी जाण्यास निघाला. घरातून निघता निघता पत्नीनं काही सूचना केल्या.
पत्नी- ते माझ्या आई बाबांचं घर आहे. तिथे माझ्याशी किंवा इतर कोणाशी भांडू नका.
पती- हो का..? मग माझ्या आई-बाबांचं घर काय कुरूक्षेत्र आहे का..? जिथे तू रोज महाभारत घडवत असतेस..