पत्नी- तुम्ही प्रत्येक वेळी भांडणात माझ्या माहेरच्या माणसांना का आणता..? त्यांनी तुमचं काय बिघडवलंय..? तुम्हाला जे काही बोलायचंय, ते थेट मला बोला ना..
पती- हे बघ, आपला टीव्ही बिघडला, तर आपण त्या टीव्हीला काही बोलतो का..? नाही ना.. आपण कंपनीलाच शिव्या देतो...
यानंतर पतीनं शिव्या आणि मार एकाचवेळी खाल्ला...