गण्या- डॉक्टर साहेब, मला एक समस्या जाणवतेय..
डॉक्टर- बोला काय होतंय..?
गण्या- बोलताना मला समोरची व्यक्ती दिसत नाही.
डॉक्टर (हैराण होऊन)- असं कधीपासून होतंय..?
गण्या- फोनवर बोलताना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 18:50 IST