घरी आलेले नातेवाईक गण्याशी गप्पा मारत असतात...
नातेवाईक- काय मग गण्या.. तू मोठा झाल्यावर काय करणार..?
गण्या- मी मोठा झाल्यावर कोणीही होईन.. काहीही करेन.. पण कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना असले प्रश्न करणार नाही...
नातेवाईकाची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 08:00 IST