शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ओळख इतिहासकारांची - विल्यम हंटर

By admin | Updated: December 18, 2014 23:33 IST

विल्यम हंटर यांच्या (William Hunter) History Of british india, Rulers Of India, ' The Annals of Rural Bengal, The Indian Muslman'

 प्रा. श्रुती भातखंडे ,(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.) -
विल्यम हंटर यांच्या (William Hunter) ्History Of british india, Rulers Of India, ' The Annals of Rural Bengal, The Indian Muslman'   या ग्रंथांमध्ये सातत्याने ब्रिटिशांच्या भारतावरील सत्तेचे सर्मथन आहे. विल्यम हंटर याचे साम्राज्यवादी इतिहास-लेखकांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. History Of British India या ग्रंथात तो म्हणतो, की इंग्लंड हे एक प्रगत आणि चारित्र्यसंपन्न राष्ट्र असल्यानेच इंग्लंडने भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले. भारतावरील इंग्लंडचा विजय हा राष्ट्रीय विजय असल्याचे तो मानतो. RularsOf India  या ग्रंथमालिकेत त्याने २८ व्यक्तींच्या जीवनकार्याचे वर्णन केले. त्यात क्लाइव्ह, हेस्टिंग्ज यांनी परिश्रमपूर्वक, धडाडीने, मुत्सद्देगिरीने, शासनकौशल्याने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा कसा पाया रचला, याची माहिती आहे. The Annals Of rural Bengal या ग्रंथात ब्रिटिश शासन स्थापनेपूर्वीच्या बंगालचे वर्णन असून, बंगालमध्ये अनाचार, अनागोंदी कारभार व अराजक होते, प्रजा त्रस्त झाली होती. 
या स्थितीचे वर्णन असून, ब्रिटिश शासकांनी तिथे कायद्याचे राज्य प्रस्थापित केले, असे त्याने म्हटले आहे. The Indian Muslaman यात ब्रिटिश कूटनीतीची बिजे दिसतात. भारतातील मुस्लिम हे हिंदूहून सर्वस्वी भिन्न आहेत, हे सांगून हंटर याने मुसलमानांना झुकते माप दिले आहे. ब्रिटिश शासकांनी मुस्लिम समाजाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असेही तो सूचित करतो.