शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणचा युसूफ शेख ‘इसीस’च्या संपर्कात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:32 IST

वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेला तरु ण युसूफ शेख हा इसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कल्याण : वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेला तरु ण युसूफ शेख हा इसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.युसूफ हा ११ मे २०१६ ला बेपत्ता आहे. त्याला नमाजपठणाचे वेड होते. तसेच तो स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त असल्याने उपचारही सुरू होते. तो बेपत्ता होण्यापूर्वी त्याला एका व्यक्तीचा सारखा फोन यायचा. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याला येणारे फोनही बंद झाल्याची माहिती मिळत आहे. युसूफ बेपत्ता झाल्यावर आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथून एका व्यक्तीचा फोन त्याच्या कुटुंबीयांना आला. त्यात तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असल्याचे सांगितले. ही माहिती कुटुंबीयांनी पोलिसांनाही दिली. त्या फोन नंबरवरून पोलीस नेल्लोर येथेही गेले. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. युसूफ हरवल्यापासून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी त्याच्या आईने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद