शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही निवडा यंदाचे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 09:49 IST

महाराष्ट्रातील लोकांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूह 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्काराचाचे नवे पर्व घेऊन आला आहे

मुंबई - 'गर्जा महाराष्ट्र माझा' असे म्हणत ज्यांनी या महाराष्ट्राशी नाते जोडले, महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले अशा महाराष्ट्रातील लोकांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूह 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्काराचे नवे पर्व घेऊन आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची नामांकने... (इथे क्लिक करुन तुम्ही तुमचे मत नोंदवा

यावर्षीची नामांकने ठरवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातील लोकमतच्या विविध आवृत्त्यांचे संपादक चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेली लोकमत वार्ताहरांची टीम यांच्या मदतीने आकाराला आली आहेत. यावर आता जगभरातील मराठी वाचकांची मोहोर उमटेल, नामवंत ज्युरी आपला कौल देतील आणि निवडले जातील यावर्षीचे  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' विजेते. 

"लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" "वैद्यकीय" यासरख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची नामांकने येथे दिली आहेत. आपण ही नामांकने आणि त्यांच्याविषयी दिलेली माहिती वाचून आपले मत देऊ शकता. आपले बहुमूल्य मत ठरवेल  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर'चे विजेते...

....तर आपलं बहुमूल्य मत बनवण्यासाठी करा इथे क्लिक.

टॅग्स :Lokmat Maharashtrian of The Yearलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर