शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या तरुणाची चीनी मित्राशी लग्नगाठ; नामांकीत हॉटेलात रंगला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:16 IST

येथील एका तरुणांने चक्क चीनमधील त्याच्या मित्राशी विवाह केला. स्टेट बँक चौकातील एका नामांकीत हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. या विवाहाने यवतमाळकर अचंबित झाले आहेत.

यवतमाळ : येथील एका तरुणांने चक्क चीनमधील त्याच्या मित्राशी विवाह केला. स्टेट बँक चौकातील एका नामांकीत हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. या विवाहाने यवतमाळकर अचंबित झाले आहेत.यवतमाळातील ऋषिकेश साठवणे गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये (अमेरिकेत) स्थायिक झाला आहे. तेथील ग्रीनकार्डही त्याला मिळालेले आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीत तो महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याचे कुटुंबीय मात्र यवतमाळातच आहेत. या यवतमाळकर तरुणाला चीनमधील ‘व्हिन’ नामक तरुण आवडला. सुरुवातीला ओळख, नंतर मैत्री आणि शेवटी त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले.आईवडील यवतमाळात आहेत, म्हणून लग्नही येथेच करण्याचे ऋषिकेशने ठरवले. ३० डिसेंबरला जोडपे येथे आले. ‘गेट टू गेदर’ करायचे असे सांगून हॉटेल बुक करण्यात आले आणि सायंकाळी धुमधडाक्यात लग्न उरकले. या समारंभाला यवतमाळातील क्वचितच कोणी उपस्थित होते. मात्र, अमेरिका, चीनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता. दुसºया दिवशी या समलिंगी विवाहाची वार्ता कळताच सर्वसामान्य यवतमाळकरांनी मात्र तोंडात बोटे घातली. मात्र तोवर हे नवपरिणित दाम्पत्य निघून गेले होते. दरम्यान, आमच्या हॉटेलमध्ये फक्त गेट टू गेदर झाले. लग्न झाले का, याविषयी माहिती नसल्याचे संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ला सांगितले.आईचा विरोध झुगारलाया समलिंगी विवाहाला ऋषिकेशच्या आईचा विरोध होता. मात्र, मुलाच्या मर्जीपुढे तिचे काही चालले नाही. लग्नापूर्वी या समलिंगी जोडप्याने यवतमाळातील चार-पाच प्रतिष्ठितांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचेही कळते. हॉटेलमधील समारंभात या समलिंगी जोडप्याला हळद लावून, अंतरपाट धरून रितसर वैदिक पद्धतीने विवाह करण्यात आला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र