शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

2016 चे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:03 IST

मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

नागपूर : मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य , नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षण शास्त्र, बाल वाङमय, आदी ३५ प्रकारात विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे आज घोषणा केली.

२०१६ साठीचा उत्कृष्ट मराठी वांङमय पुरस्कारासाठी ज्या लेखक व साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे त्या पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे. सन 2016 या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मिती स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारप्राप्त लेखक / साहित्यिकांची यादी-

1. प्रौढ वाङ्मय - काव्यकवी केशवसूत पुरस्काररु.1,00,000/-दिनकर मनवरअजूनही बरंचकाही बाकीपोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई2. प्रथम प्रकाशन-काव्यबहिणाबाई चौधरी पुरस्काररु.50,000/-अजित अभंगगैबान्यावानाचंपोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई3.प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिकाराम गणेश गडकरी पुरस्काररु.1,00,000/-डॉ. आनंद नाडकर्णीत्या तिघांची गोष्टमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई4. प्रथम प्रकाशन-नाटक/एकांकिकाविजय तेंडूलकर पुरस्काररु.50,000/-प्रा.के.डी.वाघमारेक्षितिजापलीकडेनिर्मल प्रकाशन, नांदेड5. प्रौढ वाङ्मय - कादंबरीहरी नारायण आपटे पुरस्काररु.1,00,000/-सदानंद देशमुखचारीमेरापॉप्युलर प्रकाशन, मुंबई6.  प्रथम प्रकाशन- कादंबरीश्री.ना.पेंडसे पुरस्काररु.50,000/-श्रीरंजन आवटेसिंगल मिंगलराजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे7. प्रौढ वाङ्मय-लघुकथादिवाकर कृष्ण पुरस्कार रु.1,00,000/-नीलम माणगावेनिर्भया लढते आहेग्रंथाली प्रकाशन, मुंबई8. प्रथम प्रकाशन - लघुकथाग.ल.ठोकळ पुरस्काररु.50,000/-दुर्योधन अहिरेजाणीवयशोदीप पब्लिकेशन्स, पुणे9. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य(ललित विज्ञानासह)अनंत काणेकर पुरस्काररु.1,00,000/-विनायक पाटीलगेले लिहायचे राहूनराजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे10.  प्रथम प्रकाशन - ललितगद्यताराबाई शिंदे पुरस्काररु.50,000/-रश्मीकशेळकरभुईरिंगणमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे11. प्रौढ वाङ्मय - विनोदश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्काररु.1,00,000/-बब्रूवान रुद्रकंठावारआमादमी  विदाऊट पार्टीजनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद12. प्रौढ वाङ्मय - चरित्रन.चिं.केळकर पुरस्काररु.1,00,000/-अरुण करमरकरपोलादी राष्ट्रपुरुषस्नेहल प्रकाशन, पुणे13. प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्रलक्ष्मीबाई टिळक पुरस्काररु.1,00,000/-राम नाईकचरैवेति ! चरैवेति !!इंकिंग इनोव्हेशन्स,मुंबई14. प्रौढ वाङ्मय- समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखनश्री.के.क्षीरसागर पुरस्काररु.1,00,000/-विश्राम गुप्तेनवं जग, नवी कवितासंस्कृती प्रकाशन, पुणे15.  प्रथम प्रकाशन -                समीक्षा सौंदर्यशास्त्ररा.भा.पाटणकर पुरस्काररु.50,000/-बाळू दुगडूमवारबाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वादअभंग प्रकाशन, नांदेड16.  प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र/समाजशास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काररु.1,00,000/-आतिवास सविताभय इथले...तालिबानी सावट :प्रत्यक्ष अनुभवराजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे17. प्रौढ वाङ्मय - इतिहासशाहू महाराज पुरस्काररु.1,00,000/-विजय आपटेशोध महाराष्ट्राचाराजहंस प्रकाशनप्रा. लि., पुणे18.  प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकरणनरहर कुरूंदकर पुरस्काररु.1,00,000/-तन्मय केळकरमैत्री संस्कृतशीरोहन प्रकाशन, पुणे19.  प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)महात्मा जोतिराव फुले पुरस्काररु.1,00,000/-डॉ.माधवी ठाकूरदेसाईप्रकाशवेधराजहंस प्रकाशन, पुणे20.  प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासहवसंतराव नाईक पुरस्कार