शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जगात तिसरं महायुद्ध, भारतावर ३ राष्ट्रांचं आक्रमण होईल, अन्...; संत बाळुमामांची भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:01 IST

नदीकाठची जमीन ओसाड होईल. कर्नाटकातील जलाशयातला मोठं भगदाड पडेल अशीही भाकणूक करण्यात आली आहे.

बाजीराव जठार

कोल्हापूर – श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळुमामा भंडारा उत्सावाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात दरवर्षी भाकणूक कार्यक्रमात भविष्यवाणी केली जाते. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने भविष्यात काय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. या भाकणुकीत रशिया-यूक्रेन युद्धासोबतच जगाला तिसरे महायुद्ध होईल. अनेक राष्ट्र एकमेकांशी लढत भाग काबीज करण्याचा प्रयत्न करतील. भारतावरही तीन राष्ट्र आक्रमण करतील अशी भविष्यवाणी भाकणूकमध्ये करण्यात आली आहे.

या भाकणुकीत सांगण्यात आले की, चीन, कोरियासारखे राष्ट्र जगासाठी घातक ठरतील. भारत-पाकिस्तान युद्ध होईल. परंतु भारतीय सैन्य देशाचं रक्षण करतील. परकीयांचे हल्ले परतावून लावतील असं सांगण्यात आले. आदमापूर येथील बाळूमामांच्या भंडारा यात्रेत कृष्णात डोणे यांनी भाकणूक केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा देवालयात जागरानिमित्य पहाटे झालेल्या राजकीय, सामाजिक,  धार्मिक, शेतीविषयक, भाकणूक करण्यात आली.

ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बाळूमामांच्या बकऱ्यातील मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. त्याची कीर्ती संपूर्ण जगात होईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील, ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल. मायेचे लेकरु मायेला ओळखायचे नाही. चालता बोलता मनुष्याला मरण येईल. माझं माझं म्हणू नका.जगातील राष्ट्रे लढाई करतील,तिसरं महायुद्ध होईल,भारत पाकिस्तान यांचं छुप युद्ध होईल असंही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

तसेच चीन राष्ट्र भारतावर आक्रमक करील. भारतीय सैनिक त्यांना परतून लावतील. माणसाला माणूस खाऊन टाकील. महागाईचा आगडोंब उसळेल. सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्ह पडेल. नदीकाठची जमीन ओसाड होईल. कर्नाटकातील जलाशयातला मोठं भगदाड पडेल. गर्वाने वागू नका. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभले. हा सगळा मायेचा बाजार आहे. निती धर्माला अनुसरुन वागा. सुखात ठेवीन असंही भाकणूकमध्ये सांगण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान