शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जैन इरिगेशनचे कार्य मानव हिताचे: सी. विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:06 IST

संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीमुळे जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य मोलाचे व अद्वितीय आहे. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी, कारण ही संस्था त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे काढले.

जळगाव : संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीमुळे जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य मोलाचे व अद्वितीय आहे. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी, कारण ही संस्था त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे काढले.राज्यपालांनी बुधवारी जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन त्यांच्या कामांचे कौतुक केले. जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य दलुभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभय जैन, अथांग जैन तसेच विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.सी. विद्यासागर राव यांनी भवरलाल जैन यांनी उभारलेल्या पहिल्या जलसंधारण प्रकल्पासह त्यांचे स्मृतिस्थळ, जगातील सर्वात मोठ्या टिश्युकल्चर उत्पादन केंद्रासही त्यांनी भेट दिली. डाळिंब, अतिघन फळ झाड लागवडीचे प्रयोग तसेच उच्च तंत्राने भाजीपाला लागवड प्रात्यक्षिक केंद्र आणि आंबा, संत्रा, संशोधन व विकास केंद्र आणि जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेची माहिती घेतली. ‘पाणी विद्यापीठ’ उभारणार असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली. ‘गांधीतीर्थ’ येथे राज्यपाल बराच वेळ रमले.आदिवासी अकादमीच्या कामांवर लक्ष केंद्रित कराचाळीसगाव येथे उभारण्यात येणाºया भास्कराचार्य गणितीय नगरी, तसेच नंदुरबार येथे उभारण्यात येणाºया आदिवासी अकादमीच्या कामाकडे अधिक लक्ष देऊन त्यांना गती द्या. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करा, अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे तसेच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिल्या. राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत उपलब्ध निधीमधून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आॅनलाइन परीक्षा केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते बुधवारी सकाळी झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव