शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:50 IST

सरकारी वकील होण्यासाठीच्या स्पर्धेतून एका महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे.

गोंदिया : सरकारी वकील होण्यासाठीच्या स्पर्धेतून एका महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोंदिया पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले असून एक पत्रकार व अन्य एक वकीलच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचे कळते.एका ३६ वर्षिय महिला वकिलाने सरकारी वकील होण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या स्पर्धेत अ‍ॅड. प्रकाश ताराचंद तोलानी हेसुद्धा होते. अ‍ॅड. तोलानी व पीडित वकील महिलेशी वैमनस्य असलेले पत्रकार इंद्रकुमार राही या दोघांनी कट रचून जुल्फीकार जब्बार गणी ऊर्फ छोटू याला सुपारी दिली. त्याने साथीदारांच्या मदतीने ७ जून २०१७ च्या सकाळी न्यायालयात जात असलेल्या पीडितेचे अपहरण केले, असे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी जुल्फीकार जब्बार गणी, प्रकाश तोलाणी (३४), इंद्रकुमार एच. राही (५५), बाबा जब्बार गणी (४०), गोलू गणी (३०), आशीष मिश्रा (४०), अन्नु करियार (३५), अक्की अग्रहरी (३०) व अन्य तीन अशा ११ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाadvocateवकिलPoliceपोलिस