शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये स्वच्छता मोहिमेत आढळला महिलेचा कुजलेल्या मृतदेहाचा सांगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:53 IST

नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह  कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सिडकोमधील मोगलनगरभागात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मानवी कवठी व हाडे गाजरगवतामध्ये आढळून ...

ठळक मुद्दे गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह  कुजलेल्या अवस्थेत मानवी कवठी व हाडे गाजरगवतामध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ फॉरेन्सिक एक्सपर्टचे पथकाला पाचारण करत सांगाड्याची हाडे संकलित

नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह  कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सिडकोमधील मोगलनगरभागात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मानवी कवठी व हाडे गाजरगवतामध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तत्काळ अंबड पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी सहायक आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. मानवी मृतदहेच्या हाडांचा सांगाडा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक एक्सपर्टचे पथकाला पाचारण करत सांगाड्याची हाडे संकलित करुन तपासणीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, डोक्याची कवठी व हाडांच्या सांगाड्यावरून सदर मृतदेह महिलेचा असावा, असा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. साधरण हा मृतदेह महिनाभरापुर्वीचा असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंबड पोली करत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेNashikनाशिक