शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 07:43 IST

राज ठाकरे म्हणाले, मनसे काही पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. २००९, २०१४ मध्येही लढवल्या. आमची कुणासोबत युती नाही किंवा आघाडी नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत मनसे जास्त जागा लढणार आहे. केवळ, निवडणुका लढणार नाही तर त्या जिंकणार आणि राज्यात सत्ता आणणार, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत. ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी बुधवारी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, मनसे काही पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. २००९, २०१४ मध्येही लढवल्या. आमची कुणासोबत युती नाही किंवा आघाडी नाही. त्यामुळे आम्ही सर्वात जास्त जागा लढविणार आहोत. जागा लढवायच्या म्हणून लढणार, असे नाही तर पूर्ण जोराने लढणार आहोत. सरकार योजनांच्या माध्यमातून पैसे वाटत आहे. असे फुकट पैसे वाटणे योग्य नाही. अशामुळे राज्य कंगाल होईल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा