शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बचेंगे तो और भी लडेंगे : छगन भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 11:50 IST

आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

मुंबई -  दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 27 महिने अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ काल जामीनावर तुरुंगाबाहेर आले. आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी निवासस्थानी छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना छगन भुजबळांनी केली. 

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका-पुतण्या तुरुंगात होते. सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी निवासस्थानी छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना छगन भुजबळांनी केली. दरम्यान सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी सिद्धीविनायक आणि अंजिरवाडी गणपतीचं दर्शन आहे.. मनी लॉण्डरिंग अॅक्टच्या प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा आहे. समीर भुजबळ यांनी त्यापैकी एक तृतीयांश कालावधी गजाआड काढला आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने विशिष्ट मुद्द्यांवर 4 मे रोजी जामीन मंजूर केला होता. त्याच आधारे समीर यांना जामीन मंजूर करीत असल्याचे न्या. अजय गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. समीर यांनी महाराष्ट्र आणि गोव्याबाहेर जाऊ नये, अशी अटही न्यायालयाने घातली आहे. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारण