शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित वीज कायद्याला विरोध करणार : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:37 IST

वीज कर्मचारी संघटना अधिवेशनात घोषणा

नाशिक : प्रस्तावित नवीन वीज सुधारणा विधेयक लोकसभेत केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी या विधेयकाच्या काही तरतुदींना माझ्यासह विरोधी पक्षांनी आक्षेप घेत राज्यसभेत विधेयक हाणून पाडण्याचा इशारा दिला. त्यामुळे सरकारने हे विधेयक अभ्यासासाठी संसदीय समितीकडे पाठविले आहे. या समितीत आपण नसलो तरी अन्य सहकारी सदस्यांकडून विधेयकाला विरोध केला जाईल व हे विधेयक मंजूर हाेणार नाही असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रसिटी वर्कस फेडरेशनच्या २० व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. येथील गोल्फ क्लब मैदानावर वीज वर्कस फेडरेशनच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव कॉ. मोहन शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ. अतुलकुमार अंजान, कॉ. सदरुद्दीन राणा, माजी मंत्री छगन भुजबळ होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी, राज्य व देशाला प्रकाशमान करण्याचे काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,  त्यांचीे उपेक्षा केल्यास राजकीय व सामाजिकदृष्ट्या हिताचे होणार नाही. देशाच्या जडणघडणीत व प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांचे योगदान विसरता येणार नाही, वीज निर्मितीचा खरा पाया राजर्षी छत्रपती शाहू व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घातल्याची आठवण  यावेळी शरद पवार यांनी  आयोजकांना करून दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारelectricityवीजmahavitaranमहावितरणNCPराष्ट्रवादी काँग्रेस