शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार? रमेश बैस यांची राज्यपालपदातून लवकरच सुटका होण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 07:11 IST

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात.

सुनील चावके

नवी दिल्ली :

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश होऊ विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात. तेथील भाजपच्या नेतृत्वाचा अभाव यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्हे असून, राजकारणात सक्रिय करण्याविषयी गंभीरपणे विचार करीत असल्याचे समजते.

लोकसभेत रायपूर मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व केलेले रमेश बैस यांच्यासह छत्तीसगड भाजपच्या सर्वच खासदारांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती.सक्रिय राजकारणातून भाजपश्रेष्ठींनी दिलेली निवृत्ती शिरोधार्ह मानून बैस यांनी जुलै २०१९ मध्ये दिलेली राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. बैस यांनी कोणतेही वाद निर्माण न करता त्रिपुरा, झारखंड आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा अतिशय संयमाने सांभाळली आहे.

छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळीमाजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वाला विराम मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. राज्यात सत्ताधारी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांना आव्हान देऊ शकणारे नेतृत्व भाजपपाशी नाही. त्यामुळे रमेश बैस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याविषयी भाजप श्रेष्ठी गंभीरपणे विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांसोबत छत्तीसगडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बैस यांची लवकरच राज्यपालपदाच्या सोनेरी पिंजयातून सुटका होण्याची शक्यता आहे.

राज्यात दांडगा संपर्कसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही महिन्यांत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ७५ वर्षी कधीही पुनरागमन होऊ शकते. रमण सिंह यांच्याप्रमाणेच क्षत्रिय समाजाचे बेंस वर्षापासून राज्यपाल असले तरी त्यांचा छत्तीसगडमधील संपर्क दांडगा आणि छत्तीसगडमध्ये सर्वव्यापी आहे. सौम्य आणि मनमिळाऊ स्वभावाचे बैस यांची राज्यातील वर्षाअखेर लोकप्रिय आणि सर्वमान्य भाजप नेत्यांमध्ये गणना होते. विशेष म्हणजे बेंस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवित असताना उत्तराखंडच्या घातलेल्या मुख्यमंत्रिपदाचा ध्यास लागलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना जंगजंग पछाडूनही सक्रिय राजकारणात परतणे शक्य झाले नाही. मात्र, मुंबईच्या राजभवनात दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेले बैस याबाबतीत नशीबवान ठरू शकतात.