शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाचा मांजा जीवावर बेतणार; यंदाही मकरसंक्रांतीत पक्ष्यांचा बळी जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 23:23 IST

एकीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा होत असतानाच या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतणारा ठरतो.

राहुल वाडेकरविक्रमगड : डिसेंबर महिन्याचा शेवट आणि जानेवारीच्या सुरुवातीला असंख्य नागरिकांना वेड लागते ते पतंगांचे. मकरसंक्रांतीच्या निमित्तााने आकाशात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवताना दिसून येतात. मकरसंक्रांतीला तीळगुळाबरोबरच पतंगांचे वैशिष्ट्य मानले जाते. या पार्श्वभूमीवर विक्रमगडच्या बाजारात पतंग विक्रीसाठी दाखल झाले असून पतंग खरेदीची लगबगही सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा होत असतानाच या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतणारा ठरतो. पतंग कापाकापीच्या स्पर्धेमध्ये आपण जिंकावे या उद्देशाने अनेक जण धारधार मांज्याचा वापर करतात. या धारधार मांज्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. पक्षांना इजा पोहविण्याचा कोणाचाही उद्देश व हेतू नसतो, अगर कुणीही जाणूनबुजून करत नाही. परंतु स्पर्धेमध्ये आकाशात लांब गेलेल्या पतंगाच्या मांज्यामध्ये आकाशात भराऱ्या मारणारे पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा पतंग उडविताना जरा जपून असा सल्ला पक्षीमित्रांनी दिला आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बाजारात सध्या वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे पतंग दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती