शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

IPL Auction 2018ः आयपीएलच्या लिलावात महिला क्रिकेटपटू का नाहीत ?, ऋषी कपूर यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 18:57 IST

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियातून समाजातील प्रश्नांवर अनेकदा भाष्य करतात, ट्विटवर त्यांनी केलेले ट्विट नेहमी चर्चेतही असतात.

बंगळुरू- बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियातून समाजातील प्रश्नांवर अनेकदा भाष्य करतात, ट्विटवर त्यांनी केलेले ट्विट नेहमी चर्चेतही असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील लिलावाबाबत काही ट्विट्स केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आयपीएल लिलाव प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ट्विट करत ते म्हणाले, आयपीएल, एक विचार आहे! लिलावात महिला क्रिकेटपटूंना स्थान का नाही. आयपीएल लिलावात कोणताही भेदभाव करता कामा नये. आयपीएलच्या प्रत्येक संघात वेगवेगळ्या देशातील 11 खेळाडू आहेत किंवा ते लोक फार कठीण खेळ खेळतात, असं तुम्हाला वाटतं का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी पद्मावतला विरोध करणा-या करणी सेनेच्या विषयावरही ट्विटरवरून टिप्पणी केली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी रणवीर सिंहबरोबर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. आणि त्यात म्हटलं होतं की, करणी सेनेनं जर पद्मावतच्या प्रदर्शनाला विरोध केला तर रणवीर सिंह जोहर करेल, अशी घोषणा रणवीरनं केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानं ऋषी कपूर यांनी ते ट्विट काढून टाकलं होतं. परंतु त्या ट्विटचा स्क्रीनशॉट खूपच व्हायरल झाला होता.  

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018IPL Auction 2018आयपीएल लिलाव 2018