शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

मुंबईत आॅनलाइन प्रवेश का नाही?

By admin | Updated: July 17, 2015 00:45 IST

अकराची प्रवेशाची चौथी फेरी आॅनलाइन पद्धतीने का घेत नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने गुरुवारी केला. तसेच याचा खुलासा करण्यासाठी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाने

मुंबई : अकराची प्रवेशाची चौथी फेरी आॅनलाइन पद्धतीने का घेत नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने गुरुवारी केला. तसेच याचा खुलासा करण्यासाठी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाने उद्या, शुक्रवारी शिक्षण अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याने यात बदल करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुणे येथील वैशाली बाफना यांनी अ‍ॅड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत केली आहे. त्यावरील सुनावणीत सरकारी वकील दिनेश खैर यांनी यंदा आॅनलाइन प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर चौथी विशेष फेरी घेतली जाणार असल्याचे गेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली होती.यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यात मुंबईत चौथी फेरी आॅफलाइन पद्धतीने होणार असल्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले. मात्र आॅफलाइन पद्धतीने ही फेरी का घेतली जात आहे, असा सवाल न्यायालयाने केला व वरील आदेश देत ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)