नागपूर-सेवाग्राम थर्डलाइनला २०१२-१३मध्ये मंजुरी मिळाली. सध्या नागपूर-सेवाग्राम मार्गावर १०० रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता आहे. परंतु १५४ रेल्वेगाड्या दररोज चालविण्यात येत आहेत. ७६ किलोमीटर लांबीच्या थर्डलाइनचा प्रकल्प साकारल्यास नागपूर विभागाला अर्थसंकल्पात अधिक रेल्वेगाड्या मिळून रेल्वेच्या महसुलातही भर पडणार आहे.
थर्डलाइनला गती कोण देणार?
By admin | Updated: February 25, 2015 01:40 IST