शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे नवे मुख्य सचिव कोण होणार? राजेशकुमार, चहल, गगराणी यांच्या नावांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:06 IST

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे ३० जून २०२४ रोजी सुजाता सौनिक यांनी मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा  मान मिळालेल्या सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले आहेत. संभाव्य नवे मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार, आय. एस. चहल, भूषण गगराणी या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे ३० जून २०२४ रोजी सुजाता सौनिक यांनी मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने राज्याच्या प्रशासनाला पहिल्या महिला  मुख्य सचिव लाभल्या. सौनिक या नियत वयोमानानुसार येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मंत्रालयात नव्या मुख्य सचिवांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई पोलिस आयुक्त निवडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेचा निकष बाजूला ठेवला होता. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठसुद्धा मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी  शक्यता  वर्तवली जात आहे.

कुणाला मिळणार संधी?

  • सेवाज्येष्ठतेनुसार महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांचे नाव मुख्य सचिवपदासाठी आघाडीवर आहे. १९८८च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले राजेशकुमार हे ऑगस्ट २०२५ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत.
  • गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल हेही मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत आहेत. चहल हे १९८९च्या बॅचचे अधिकारी असून ते पुढील वर्षी जानेवारी २०२६मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
  • याशिवाय १९९०च्या तुकडीचे भूषण गगराणी यांचेही नाव चर्चेत आहे. सध्या  मुंबई महापालिकेच्या  आयुक्तपदावर कार्यरत असलेले गगराणी हे मार्च २०२६मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार