शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात कोणाला संधी? महाजन, शेलार, चव्हाण, मिसाळ, निलंगेकर आदींची चर्चा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 07:39 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या ४२ इतकी असते. त्यातील चार ते पाच मंत्रिपदे रिक्त ठेवली जावू शकतात. शिंदे यांच्या गटाला १४ ते १५ मंत्रिपदे दिली जातील असे आधी म्हटले जात होते. 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, याविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत. शिंदे यांच्यासोबत आधीच्या सरकारमधील नऊ मंत्री आहेत. त्यांना पुन्हा मंत्रिपदे दिली जातील असे म्हटले जाते. 

भाजपतर्फे कॅबिनेटचे संभाव्य उमेदवार माजी मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, राजेंद्र पाटणी, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील - निलंगेकर. याशिवाय, कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. विजयकुमार गावित, किसन कथोरे, सुरेश खाडे, योगेश सागर, रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा विचारही केला जात असल्याचे सांगितले जाते.

यांना राज्यमंत्रिपद? राज्यमंत्री म्हणून राहुल आहेर, डॉ. तुषार राठोड, अतुल सावे, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, रणधीर सावरकर, देवयानी फरांदे यांच्या नावांचाही विचार केला जात आहे.

चार-पाच मंत्रिपदे रिक्त? - राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या ४२ इतकी असते. त्यातील चार ते पाच मंत्रिपदे रिक्त ठेवली जावू शकतात. शिंदे यांच्या गटाला १४ ते १५ मंत्रिपदे दिली जातील असे आधी म्हटले जात होते. - त्यांच्या गटाच्या मंत्रिपदांची संख्या कमी केली जावू शकते. - मंत्रिपदासाठी विचार करताना जातीय समीकरणे, मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागीय संतुलनांचा विचार केला जाईल. - एकनाथ शिंदे गटातून विद्यमान मंत्र्यांव्यतिरिक्त आशिष जयस्वाल, बालाजी किणीकर यांना मंत्रिपदे दिली जावू शकतात.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा