शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला वाली कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 03:56 IST

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची   घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र  पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी  आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा  लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत.

- वसंत भोसले कोल्हापूर - सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची   घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र  पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी  आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा  लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत. एकेकाळच्या बालेकिल्ल्यात कॉँग्रेसला कोणी वालीच नाही, अशी अवस्था झाली आहे.

पुणे, सांगली आणि सोलापूर च्या जागा काँग्रेस पक्षाकडे जाणार आहेत. यापैकी सोलापूरमधूनज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारीही  जाहीर झाली आहे. पुढील आठवड्यात अधिसूचना  निघणार असताना पुणे आणि सांगलीतून उमेदवार  कोण असणार, याचा निर्णयच होत नाही. कोणी उभे  राहण्यास तयार नाही. दरम्यान, हातकणंगलेची  जागा राजू शेट्टी यांना दोन्ही काँग्रेसनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सांगलीची जागाही  स्वाभिमानी शेतकरी संघटना मागत आहे. तसे झाले  तर पश्चिम महाराष्ट्रात काग्ँॅ ास्े्र ाकडे के वळ सोलापूर आणि पुण्याचीच जागा राहणार, हे स्पष्ट दिसते हे.भाजपाने पुणे, सांगली, माढा, सोलापूर आणि बारामतीचे मतदारसंघ घेतले आहेत. मात्र, त्यांचे उमेदवार ठरत नाहीत. शिवसेनेने कोल्हापूर, सातारा,  हातकणंगले, शिरूर, मावळ या जागा युतीमध्ये वाटून घेतल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीकडे त्यांचे अधिक लक्ष असल्याने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.काँग्रेस आघाडीने अंतर्गत नाराजी लपवण्यासाठी   तलवार म्यान केली असल्याचे चित्र पश्चिम  महाराष्ट्रात तयार झाले आहे. पुण्यात खासदार  संजय काकडे यांना जवळ करण्याचा प्रयत्न, तर  सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडण्याची तयारीअशी केविलवाणी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादी  काँग्रेसने  मात्र विद्यमान तीन खासदार (उदयनराजे  भोसले, सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडिक) यांना उमेदवारी देऊन टाकली आहे. शिवाय मावळमधून  पार्थ पवार आणि शिरूरमध्ये अभिनेते डॉ. अमोलकोल्हे यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली  आहे. या पाश्वभर्् ाम्ू ाीवर काग्ँ ास्े्र ाची कोणतीही तयारीनाही, त्यामळु े यत्े या निवडणकु ीत तरी काग्ँ ास्े्र ा भोपळा फोडणार की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.प.महाराष्ट्रात एकही  खासदार नाही!पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा आहेत.   यापकै ी एकही खासदार काग्ँॅ ास्े्र ाचा  नाही. राष्ट्रवादी काग्ँॅ ास्े्र ाच े चार, तर  भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन  खासदार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडे एकजागा आहे. यावळे ी काग्ँॅ ास्े्र ाची राष्ट्रवादीशी आघाडी आहे, तर  भाजपची शिवसेनेशी युती आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युतीशी  फारकत घऊे न काग्ँॅ ास्े्र ा आघाडीत  सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी झाली, पण एकी कुठाय?राष्ट्रवादी काग्ँॅ ास््र ान े कोल्हापरू , बारामती, शिरुर, मावळ आणि साताऱ्याचे उमेदवारजाहीर करून आघाडी घेतली आहे. माढ्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नलढण्याचा निर्णय घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मोहिते-पाटील घराण्याने  भाजपला जवळ केल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीतभर पडली आहे. सातारा आणि कोल्हापुरात राष्ट्रवादी काग्ँॅ ास्े्र ाला मदत करण्याच्या भूि मके त  काग्ँॅ ास्े्र ाच े अनके नत्े ा े तयारीत नाहीत. काग्ँॅ ास्े्र ा आघाडीला अडचण निर्माण करून भाजपशि वसेनेचा मार्गही सोपा करण्याची भूमिका वटवित आहेत. याकडे कोणाही नेत्याचे लक्ष नाही

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक