शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंच्या लग्नाची न्यूज कधी देणार? उद्धव ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 05:52 IST

...तर फोटोग्राफी केली असती; भाजपने धोका दिल्याचा पुनरुच्चार. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी वर्षा बंगल्यावर वार्तालाप करताना मुख्यमंत्री बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्याला फोटोग्राफीचा आवडता छंद जपता येत नाही याची खंत आहेच पण ठरल्याप्रमाणे झाले असते तर कदाचित मी फोटोग्राफी केली असती आणि माझ्या फोटोंच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला बोलविले असते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने धोका दिल्याच्या आरोपाचा एकप्रकारे पुनरुच्चार केला.

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी वर्षा बंगल्यावर वार्तालाप करताना मुख्यमंत्री बोलत होते. ‘आपण मंत्रालयात कधीपासून नियमित जाणार, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी लवकरच मंत्रालयात जायला लागेन. कामाशिवाय फिरणे आणि एका जागी बसून काम करणे यात जमीन अस्मानचा फरक आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे करून ठेवले ते निस्तारण्याचे काम करीत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूला पूर्वी वॉर रूम होती. मी विचार केला, वॉर कोणाशी करायचे? मी संकल्प कक्ष सुरू केला. कोरोनामुळे जरा वेग मंदावला पण आता पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. पेट्रोल-डिझेलवरील राज्याचे कर कमी करून दिलासा देणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, दिवाळी साजरी करताना दिवाळं निघणार नाही याचीही काळजी करावी लागेल.’ दिवाळीनिमित्त आपला संकल्प काय, असे विचारले असता त्यांनी, राज्यातील जनतेने कोरोचा लसीचे दोन्ही डोस घ्यावे, असे आवाहन केले. 

आदित्यचे लग्न कधी?आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची गुड न्यूज कधी देणार, या प्रश्नात, ‘त्यासाठी मला आदित्यची ‘मन की बात’ समजून घ्यावी लागेल’, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे