शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भावासाठी काय पण! मोठ्या भावाने दिली धाकट्या भावाची परीक्षा, पोलिसांनी घातल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:44 IST

भावासाठी काय पण... म्हणत नागपाडामध्ये मोठ्या भावाने धाकट्या भावाची परीक्षा दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.

मुंबई : भावासाठी काय पण... म्हणत नागपाडामध्ये मोठ्या भावाने धाकट्या भावाची परीक्षा दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ही बाब शाळेतील परीक्षकाच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळविले आणि मोठ्या भावाला पोलिसांच्या ताब्यात दिले. नागपाडा पोलिसांनी त्याला अटक केली असून, धाकट्या भावाचा शोध सुरू आहे.नागपाडा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राम आणि श्याम (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचे वडील व्यावसायिक आहेत. राम अभ्यासात हुशार आहे. मात्र श्यामला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा आहे. रामने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले, तर श्याम हा नागपाडा येथील नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसºया वर्षाचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात परीक्षा सुरू होती. एक पेपर अवघड जात असल्याने श्यामने भावालाच परीक्षा देण्यासाठी आग्रह धरला. धाकटा भाऊ नापास होऊ नये म्हणून रामने श्यामच्या हॉल तिकिटावर स्वत:चा फोटो चिकटवून थेट परीक्षा केंद्र गाठले.सोमवारी दुपारी साडे नऊ ते साडे अकरादरम्यान परीक्षा होती. त्यादरम्यान तेथील परीक्षकाला रामवर संशय आला. तो ओळखीचा विद्यार्थी वाटत नसल्याने त्यांनी त्याची अधिक चौकशी केली. तेव्हा तो भावाच्या जागेवर परीक्षा देत असल्याचे समोर आले. या प्रकरणी महाविद्यालयाच्या वतीने नागपाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली. नागपाडा पोलिसांनी दोघांविरुद्धही बनावट दस्तावेज बनवून परीक्षा दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या भावाला अटक करण्यात आली असून, धाकटा भाऊ फरार आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाPoliceपोलिस