शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
2
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
3
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
4
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
6
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
7
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
8
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
9
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
10
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
11
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
12
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
13
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
14
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
15
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
16
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास
17
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
18
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
19
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
20
अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

पश्चिम, मध्य रेल्वेला बिघाडाचा फटका

By admin | Published: August 27, 2014 4:25 AM

पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी झालेल्या बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी झालेल्या बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास माहीम ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर विरारहून सुटलेल्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल जागेवरच थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला. पंधरा मिनिटांत हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. ही घटना घडलेली असतानाच रात्री ७.४0 वाजण्याच्या सुमारास विद्याविहार स्थानकाजवळ डाऊन जलद मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवल्या.दहा मिनिटांत ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर जलद लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. (प्रतिनिधी)