शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्ने पूर्ण करण्याची आमच्यात ताकद; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:39 IST

अंतरिम अर्थसंकल्पावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्य चालविताना आम्ही मोठी स्वप्ने बघतो आणि ती पूर्ण करण्याचीही ताकद आमच्यात आहे, आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची क्षमताही आमच्या सरकारमध्ये आहे, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांना सुनावले. 

अंतरिम अर्थसंकल्पावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे असे सांगून त्यांनी राज्यावरील कर्जाची विरोधकांनी चिंता करू नये. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये किती मोठा बोजा आहे ते बघावे. उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.  अनावश्यक खर्च टाळण्यात येत आहे. कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यापुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली जाईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 

महानंदा सरकारकडेचnमहानंदा डेअरी कोणाच्याही घशात घातली जाणार नाही हे स्पष्ट करतानाच राज्यात प्रतिदिन १ कोटी ६० लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी २८३ कोटींची आवश्यकता आहे.nयापैकी २०४ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टोपे इकडे येऊन जाराज्याची आर्थिक परिस्थिती, जीएसटीतून राज्याला मिळणारा निधी यावर अजित पवार बोलत असताना जीएसटीमुळेसर्वसामान्य व्यापारी त्रासला आहे, अशी टीका केली.ज्येष्ठ सदस्य राजेश टोपे यांनीही जीएसटीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर, टोपे आपण इकडे या, सगळे प्रश्न सुटतील अशी ऑफर अजित पवार यांनी दिल्याने सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा