शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, कोकणाला ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:38 IST

हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील, असा अंदाज आहे.

मुंबई : बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश, ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात वादळी वाºयासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.१३ सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणाला आॅरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भासह मध्य महाराष्ट्रातदेखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तवली आहे. याच काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील, असा अंदाज आहे.कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणाºया बदलांमुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास यंदा उशिराने सुरू होईल. दरवर्षी १५ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यंदा त्यास १५ दिवसांच्या विलंबाची शक्यता आहे. शनिवारी दुपारसह सायंकाळी व रात्री मुसळधार पावसाने मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. २४ तासांत कोकण, गोव्यात जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.असा आहे हवामानाचा अंदाज१३ सप्टेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस. महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा. विदर्भासह लगतच्या प्रदेशात चांगला पाऊस.१४ सप्टेंबर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.१५ सप्टेंबरमध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस.१६ सप्टेंबरकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र