शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त कामगारास न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:17 IST

नितिन पंडीत भिवंडी : कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन बोटे गमावलेल्या कामगाराकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष ...

नितिन पंडीत

भिवंडी: कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन बोटे गमावलेल्या कामगाराकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या कामगाराची दखल सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने घेतली असून कामगाराच्या न्याय हक्कासाठी संस्थेने आता पुढाकार घेतला असून अपघातग्रस्त कामगाराला कंपनीने न्याय न दिल्यास कंपनी विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव अभिलाष डावरे यांनी कंपनीस दिला असून त्यासंदर्भातील लेखील निवेदन देखील डावरे यांनी पडघा पोलीस ठाण्यात दिले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत अलाईन रिटेल ट्रेंड प्रा लिमी ही कंपनी असून या कंपनीत अशोक मोहिते हे मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन कामगारांची बोटे मशीन मध्ये तुटून निकामी झाली . या अपघाता नंतर कंपनीने कामगारा वर डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले परंतु या अपघाताची नोंद कोठे ही न केल्याने सुमारे एक महिन्याने कामगारास कामा वर हजर करून घेतले , परंतु त्यास आर्थिक नुकसान भरपाई न देऊन  कामगारा वर अन्याय केला आहे .या बाबत सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव अभिलाष डावरे यांनी कंपनी कडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून कामगारास नुकसान भरपाई व कायम स्वरूपी कामावर घ्यावे अशी मागणी केली परंतु कंपनी प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कामगारां मध्ये असंतोष असून त्या विरोधात संस्थे द्वारा येत्या आठ दिवसात कंपनीने नुकसानभरपाई बाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेने दिला आहे . याबाबत लेखी निवेदन पडघा पोलीस व ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे .

टॅग्स :Bhiwandiभिवंडी