शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

महाराष्ट्रात रेल्वेमार्गावरील ८१ पुलांचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 4:00 AM

६ पूल तयार, २० पुलांचे काम प्रगतिपथावर असल्याची रेल्वे राज्यमंत्र्यांची माहिती

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रात रेल्वेमार्गावर १०७ पूल बांधण्यात येणार असून यापैकी ८१ पुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. केंद्र सरकारच्या माहितीनुसार ६ पूल तयार झाले असून २० पुलांचे काम प्रगतिपथावर आहे.रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहैन यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्टÑ सरकारच्या संयुक्त हिस्सेदारीतून उभारण्यात येणाऱ्या पुलांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि मार्ग परिवहन-महामार्ग मंत्रालयादरम्यान एक करार झाला आहे. भाजपचे हरीश चव्हाण यांच्या प्रश्नाला राज्यमंत्री गोहैन यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, या करारानुसार रेल्वेच्या हिश्श्याच्या कामासह उर्वरित काम महाराष्टÑ सरकारला पूर्ण करायचे आहे. रेल्वेमार्गावरील प्रलंबित पुलांच्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) कामाबाबत त्यांनी सांगितले की, या करारानंतर पुढील कार्यवाही महाराष्ट्र सरकारला करायची आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र