शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

वाघाशी झालेल्या झुंजीत वाघीण ठार!

By admin | Updated: January 2, 2015 01:29 IST

वाघाशी झालेल्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले़

भद्रावती (जि़ चंद्रपूर) : वाघाशी झालेल्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले़ ही घटना भद्रावती तालुक्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या मुधोली काटवल बफर झोन क्षेत्रात घडली. मृत वाघीण अंदाजे चार वर्ष वयाची असून, उंची ८७ सेमी तर लांबी १७० सेंटीमीटर आहे. मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील वनमजूर गुरुवारी पहाटे ५ वाजता गस्तीवर असताना त्यांना पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली. याच परिसरात १०० मीटर अंतरावर असलेल्या तलावात रानडुक्करदेखील मृतावस्थेत आढळले. या डुकराच्या अंगावर जखमा होत्या. हल्लेखोर वाघ मृत वाघिणीशी प्रणयक्रिडेसाठी उत्सुक होता. परंतु त्याला वाघिणीने प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या वाघाने अखेर हल्ला करून वाघिणीला ठार मारले असावे, असा अंदाज मोहुर्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुलकर यांनी वर्तविला आहे. वाघाचा आम्ही शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मृत वाघिणीची उत्तरीय तपासणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांनी केली. त्यानंतर मृत वाघिणीवर अंतिम संस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)वर्षभरात ६४ वाघ गमावले!‘नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अ‍ॅथॉरिटी’ने त्यांच्या ३्रॅी१ल्ली३.ल्ल्रू.्रल्ल या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात भारतात एकूण ६४ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. या मृत्यूंची राज्यनिहाय आकडेवारी अशी :च्यापैकी चार वाघांचा आपसातील झुंजींमुळे मृत्यू झाला तर दोन वाघांना पोलिसांनी गोळ््या घालून ठार मारले. एका वाघाचा न्युमोनियाने तर आणखी एकाचा अन्य नैसर्गिक मृत्यू झाला.च् इतर वाघ शिकारीचे बळी ठरले असावेत, असा संशय असून त्या प्रकरणांची चौकशी सुरु आहे, असेही या अ‍ॅथॉरिटीने नमूद केले आहे.च्वर्ष २०१० मध्ये केल्या गेलेल्या व्याघ्रगणनेनुसार भारतातील वाघांची संख्या १,७०६ होती. २०१४ च्या व्याघ्रगणनेची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.