शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजले तिरंग्या फुलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 10:12 IST

राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावट

ठळक मुद्देराष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावटविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा उपक्रम

पंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. विठ्ठल मंदिरात भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे अनेक भाविक विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मागत असतात. त्याच प्रमाणे धायरी ( पुणे) गाव येथील व मोरया ग्रुपचे सचिन आण्णा चव्हाण,  संदिप विठ्ठल पोकळे, गणेश रमेश दमिष्टे, प्रविण प्रल्हाद पोकळे, दर्शन रामचंद्र मोकाटे, पृथ्वीराज अरुण लायगुडे या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात  फुलांची सजावट करण्यासाठी संधी मागितली होती. यामुळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांना संधी दिली. २५ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास मंदिरातील विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरIndependence Dayस्वातंत्र्य दिन