शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीत अमळनेरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन, कवी संपत सरल यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:30 IST

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

मुंबई : अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारीला होणाऱ्या १८व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजस्थान येथील प्रसिद्ध कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ.लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, निमंत्रक रणजीत शिंदे, उपाध्यक्ष अर्जुन बागुल, कोकण विभागप्रमुख सुदीप कांबळे उपस्थित होते. संपत सिंह शेखावत उर्फ संपत सरल हे लोकशाहीवर निष्ठा असणारे कवी आहेत. 

 १० हजारांची उपस्थिती   आपल्या कवी आणि व्यंगात्मक रचनेसाठी संपत सरल जगभर ओळखले जातात. राजकीय समस्या आणि मुद्द्यांवर ते समाजमाध्यमांवर विडंबन करतात. राजकीय घडामोडींवर ते परखड भाष्य करतात. ‘चाकी देख चुनाव की’ आणि ‘छद्मभूषण’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. असे संपत सरल विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती प्रतिमा परदेशी यांनी दिली. यंदा संमेलनाचे हे १८वे वर्ष आहे. साहित्य संमेलनाला ८ ते १० हजार कार्यकर्ते येणार आहेत, असेही परदेशी यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या भूमिकेनुसार विद्रोही साहित्य संमेलन घेतो, असे परदेशी यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र