शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. गेले! जनलढ्याचे न्यायमूर्ती काळाच्या पडद्याआड; गोरगरीब, कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 07:14 IST

महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

कोल्हापूर : गोरगरीब, कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गेली सात दशके रस्त्यांवर संघर्ष करणारा धगधगता क्रांतिसूर्य सोमवारी मावळला. महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शुद्ध चारित्र्य, आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याशी बांधिलकी,  त्यागी आणि समर्पित जीवनवृत्ती स्वीकारून शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशीच लोकभावना त्यांच्या निधनानंतर उमटली. अत्यंत निगर्वी स्वभाव समोरच्याला चटकन आपलेसे करण्याची वृत्ती आणि आवाजाचा दरारा ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी आयुष्यभर विज्ञाननिष्ठा जोपासली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते अध्यक्षही होते. त्यामुळे मृत्यूनंतरचे कोणतेही कर्मकांड न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांची अंत्ययात्राही काढण्यात येणार नाही.

टॅग्स :N D Patilप्रा. एन. डी. पाटील