शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

मांडवी, पंचवटी, डेक्कनलाही जोडणार विस्टाडोम कोच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:24 AM

पारदर्शक काचांमुळे निसर्गसौंदर्याची अनुभूती घेणे शक्य

मुंबई : नेरळ-माथेरान मार्गावर चालविण्यात येणाऱ्या मिनी ट्रेनला ‘माथेरानची राणी’ नावाचे विस्टाडोम कोच (पारदर्शक काचा असलेली खिडकी) जोडला आहे. या कोचला प्रवाशांची वाढती पसंती लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने विस्टाडोम कोचसाठी रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे. ती मंजूर होण्याची शक्यता असल्याने डेक्कन, मांडवी, पंचवटी, कोकण कन्या या मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांनाही प्रवासादरम्यान निसर्गाचे सौंदर्य पाहता येईल.कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाºया जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे डेक्कन, मांडवी, पंचवटी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नेरळ-माथेरान विस्टाडोम कोचमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. मुंबई ते मडगाव चालविण्यात येणाºया कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडल्यास प्रवाशांना पारदर्शक खिडक्यांच्या काचांमुळे निसर्गाचे सौंदर्य पाहता येणार आहे. मुंबई ते पुणे या मार्गावर धावणाºया डेक्कन एक्स्प्रेसमधून सह्याद्रीच्या रांगांचे दर्शन घडणार आहे.प्रवाशांच्या सोयीनुसार होणार काही बदलपारदर्शक काचेच्या खिडक्या आणि छत असल्याने संपूर्ण परिसर पाहता येणार आहे. मात्र उन्हामुळे प्रवाशांना कोचमध्ये उकडायला होते. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे छताकडे पाहता येत नाही, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. या तक्रारीची दखल घेत मेल, एक्स्प्रेसच्या विस्टाडोममध्ये काही बदल करून तो अद्ययावत करण्यात येईल.छतावरील काचेतून येणारी उष्णता कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. सूर्यप्रकाशाची फक्त ४० टक्के उष्णता कोचमध्ये येईल आणि प्रवाशांना उकडणार नाही, अशा प्रकारचे छत बनविले जात आहे. यासह कोचमधील एसीच्या (कूलिंगच्या) पद्धतीत बदल केले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.