शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

वेंगसरकर अकादमीचा इंग्लंड दौरा यशस्वी

By admin | Updated: July 22, 2016 01:35 IST

यॉर्कशायरच्या सहकार्याने आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाबरोबर आयोजित क्रिकेट स्पर्धेत पी़सी़एम़सी.ज व्हेरॉक वेंगसकर संघाने ९ पैकी ५ सामन्यांत बाजी मारली

पिंपरी : यॉर्कशायरच्या सहकार्याने आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाबरोबर आयोजित क्रिकेट स्पर्धेत पी़सी़एम़सी.ज व्हेरॉक वेंगसकर संघाने ९ पैकी ५ सामन्यांत बाजी मारली आहे़ २४ जून ते १० जुलै रोजी इंग्लंड येथे सराव सामने खेळण्यासाठी गेलेल्या पी़सी़एम़सी.ज व्हेरॉक वेंगसरकरचा यशस्वी दौरा नुकताच पूर्ण झाला आहे़या दौऱ्यामध्ये एकूण नऊ सामने आयोजित करण्यात आले होते़ पैकी पाच सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव आणि ३ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाबरोबर क्रिकेट सामने खेळण्यासाठी नेहमीच खडतर आव्हान असते़ हे आव्हान आणि वातावरण जुळवून घेताना खेळाडूंना खूप कष्ट करावे लागले़ असे संघ व्यवस्थापकाने सांगितले़लॅकेशायर लीग संघाविरुद्ध पहिल्याच सामन्यात पी़सी़एम़सीज् व्हेरॉक वेंगसकर संघाला पराभव पत्कारावा लागला़ नंतरच्या क्लब सिलेक्ट इलेव्हन विरूद्ध सामन्यात पाच गडी आणि १४ षटके राखत पी़सी़एम़सीज व्हेरॉक वेंगसरकर संघाने विजय मिळवला़ इंग्लंड दौऱ्यात पी़सी़एम़सीज् व्हेरॉक वेंगसरकर संघाकडून अष्टपैलू कामगिरी करत ओमकार जाधव याने सर्वाधिक २९३ धावा करत सहा गडी बाद केले, तर अग्नि चोप्रा याने १४४ धावा काढल्या़ धृमिल मटकर याने १०८ धावा काढत नऊ गडी बाद केले़इंग्लंड येथे सामने खेळल्यामुळे खेळाडूंना चांगला फायदा होईल, तसेच आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, असे मत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)