शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला; वाटाणा, फ्लाॅवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 09:55 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून  ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. आवकमध्ये चढ-उतार होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून  ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ७२ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये आवकमध्ये चढ-उतार होत आहे. राज्यात दिवसा प्रचंड ऊन व रात्री थंडी असे वातावरण आहे. उन्हामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळेही उत्पादन कमी होत आहे. या सर्वांचा मुंबईतील आवकवर परिणाम होत असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. 

भाजीपाला हाेताेय खराबकिरकोळ मार्केटमध्येही भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारभावही वाढत आहे. किरकोळ मंडईत दुधी ६० रुपये किलो, फरसबी ७० ते ८०, फ्लॉवर ६० ते ८०, गाजर ४० ते ६०,  कारली ५० ते ६०, ढोबळी मिर्ची ८० ते १००, शेवगा शेंग ८० ते १००, वाटाणा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

घेवडा, कैरीचे दर नियंत्रणातबहुतांश भाज्यांचे दर वाढलेले असताना घेवड्याचे दर या आठवड्यात कमी झाले आहेत. दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांवरून २६ ते ३२ रुपये झाले आहेत. कैरी ८० ते ९० रुपयांवरून ६० ते ७० रुपये किलोवर आली आहे.

कारले झाले ४० रुपये किलोएक आठवड्यात दुधी भोपळ्याचे दर दुप्पट वाढले आहेत. दर प्रतिकिलो १२ ते १६ वरून २४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. फ्लॉवर १० ते १५ वरून १४ ते १८ झाले आहेत. गवार ४० ते ५० वरून ५० ते ७०, कारली २० ते ३० वरून ३० ते ४०, वाटाणा ३० ते ४० वरून ४६ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे. 

एक आठवड्यातील भाजीपाल्याच्या दरातील फरक     वस्तू    २१ फेब्रुवारी    २८ फेब्रुवारी     दुधी भोपळा    १२ ते १६    २४ ते ३०    फरसबी    २४ ते ३०    २६ ते ३०    फ्लॉवर    १० ते १५    १४ ते १८    गाजर    १० ते १५    १२ ते १६    गवार    ४० ते ५०    ५० ते ७०    काकडी    १० ते १८    १२ ते २०    कारली    २० ते ३०    ३० ते ४०    ढोबळी मिर्ची    ३५ ते ४५    ४० ते ५०    शेवगा शेंग    ४० ते ५५    ४० ते ६०    दोडका    २६ ते ३६    ३० ते ४०    वाटाणा    ३० ते ४०    ४६ ते ५६

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई