शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

राज्यात ८ लाख ३० हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 03:50 IST

Coarana Vaccination : ४७,०३४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. ९७२ लाभार्थ्यांना काेव्हॅक्सिन लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण ८,३०,३४५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.

मुंबई :  राज्यात गुरुवारी पार पडलेल्या ८४१ लसीकरण सत्रात ४८,००६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ४०,९३१ लाभार्थ्यांना पहिला व ७,०७५ लाभार्थ्यांना दुसरा डाेस देण्यात आला.    ४७,०३४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. ९७२ लाभार्थ्यांना काेव्हॅक्सिन लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण ८,३०,३४५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.   राज्यात आतापर्यंत २३ हजार ७३२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेण्यात सर्वांत अग्रक्रमी ठाणे जिल्हा असून या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या २ हजार ५७० आहे,. त्याखालोखाल पुण्यात २ हजार ४६ आणि नागपूरमध्ये १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात मुंबईत आतापर्यंत १ लाख ४७ हजार ४३८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.सर्वांत कमी लसीकरणहिंगोली - ५ हजार ९४२, वाशिम - ६ हजार ६३६, सिंधुदुर्ग - ७ हजार ६९६, परभणी - ७ हजार १४६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस